लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

Rishabh Pant on Rohit Sharma: "मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत - Marathi News | I do not understand much Rishabh Pant's hilarious comment on Rohit Sharma quirky communication style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत

Rishabh Pant on Rohit Sharma, Team India: रिषभ पंत यूट्युब चॅनेलवरील मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर बोलला ...

"हेड कोच म्हणून गौतम गंभीरचं वय..."; टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल रवी शास्त्री यांचे मत - Marathi News | Ravi Shastri says Gautam Gambhir at right age where he is young and come with fresh ideas for Team India head coach IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हेड कोच म्हणून गौतम गंभीरचं वय..."; टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल रवी शास्त्री यांचे मत

Ravi Shastri on Gautam Gambhir: उद्यापासून सुरु होणारी श्रीलंकेविरूद्धची मालिका ही  हेड कोच म्हणून गौतम गंभीरची पहिली परीक्षा आहे ...

रवी शास्त्रीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती अमृता सिंग, पण 'या' एका कारणाने दिला लग्नाला नकार - Marathi News | actress Amrita Singh Ravi Shastri love story behind breakup marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी शास्त्रीच्या आकंठ प्रेमात बुडाली होती अमृता सिंग, पण 'या' एका कारणाने दिला लग्नाला नकार

रवी शास्त्री-अमृता सिंग यांची प्रेमकहाणी गाजली. पण रवी यांनी ठेवलेल्या एका अटीमुळे अमृता यांनी लग्नाला नकार दिला. काय घडलं नेमकं? (ravi shastri, amrita singh) ...

मी हॉटी, नॉटी आणि सिक्टी; रवी शास्त्रींनी पोस्ट केला 'तो' फोटो अन् चाहते सैराट - Marathi News |   Former Team India player Ravi Shastri has posted a unique photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी हॉटी, नॉटी आणि सिक्टी; रवी शास्त्रींनी पोस्ट केला 'तो' फोटो अन् चाहते सैराट

Ravi Shastri News: रवी शास्त्री सध्या समालोचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. ...

...तर विराट कोहलीकडे आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफी असत्या; रवी शास्त्री याचं मोठं विधान - Marathi News | Ravi Shastri said - "If IPL was an individual game then Virat Kohli would have had the Most Trophies" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर विराट कोहलीकडे आयपीएलच्या सर्वाधिक ट्रॉफी असत्या; रवी शास्त्री याचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा पाऊस पाडणारा विराट RCB ला १६ वर्षांत एकही जेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. ...

इशान, श्रेयस यांच्या समर्थनात रवी शास्त्री मैदानात; इरफानची एका शब्दात प्रतिक्रिया - Marathi News | Ravi Shastri backs and supports Ishan Kishan and Shreyas Iyer to make a strong comeback after their exclusion from BCCI Central Contracts, Irfan Pathan reacts   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान, श्रेयस यांच्या समर्थनात रवी शास्त्री मैदानात; इरफानची एका शब्दात प्रतिक्रिया

BCCIने जाहीर केलेल्या ३० करारबद्ध खेळाडूंच्या यादीत या दोघांची नावे नाहीत. मागच्या वेळेस श्रेयसला बी ग्रेड, तर इशानला सी ग्रेड कॉन्ट्रॅक्ट होता. ...

पठ्ठ्याचं सर्वात जलद त्रिशतक; ३९ वर्षांपूर्वीचा रवि शास्त्रीचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Pathya Tanmay Agrawal fastest triple century, breaking Ravi Shastri's record of 39 years ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठ्याचं सर्वात जलद त्रिशतक; ३९ वर्षांपूर्वीचा रवि शास्त्रीचा रेकॉर्ड मोडला

तन्मयने अग्रवालने सर्वात जलद त्रिशतक झळकावून भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रवि शास्त्री यांचाही रेकॉर्ड मोडला. ...

२१ षटकार, ३३ चौकार! भारतीय फलंदाजाने जगातील वेगवान त्रिशतक झळकावले; कोण आहे तो? - Marathi News | Hyderabad's Tanmay Agarwal has hit the fastest triple century in First-Class cricket, off 147 balls, against Arunachal Pradesh, He's unbeaten on 323*(160), with 33 fours & 21 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२१ षटकार, ३३ चौकार! भारतीय फलंदाजाने जगातील वेगवान त्रिशतक झळकावले; कोण आहे तो?

who is tanmay agarwal? भारतात सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या चालू हंगामात तन्मय अग्रवालचे नाव चर्चेचं विषय बनले आहे. ...