लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद, मराठी बातम्या

Ravi shankar prasad, Latest Marathi News

'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार - Marathi News | If you go abroad and insult India BJP's direct counterattack on Rahul Gandhi Over rtheir colombia speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. ...

भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका - Marathi News | Many BJP Chief Ministers, Union Ministers are OBC; Congress always ignored OBCs- Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका

'वक्फ कायद्यावर संसदेत 12-13 तास चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी एक शब्दही बोलले नाही; आता काँग्रेस अधिवेशनात बोलून काय फायदा?' ...

डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई! - Marathi News | Dr. Anshul Avijit vs Ravi Shankar Prasad This year in Patna Sahib the battle is not for actors, but for leaders! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई!

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून पाटणा मतदारसंघात सुरू झालेली अभिनेत्यांची राजकीय लढाई यावेळी थांबली आहे. ...

काँग्रेसने केला बँक खाती गोठवल्याचा आरोप; आता BJP नेत्याने केला पलटवार, म्हणाले... - Marathi News | Congress Bank Account Frozen : Congress accused of freezing bank accounts; Now the BJP leader hit back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने केला बँक खाती गोठवल्याचा आरोप; आता BJP नेत्याने केला पलटवार, म्हणाले...

Congress Bank Account Frozen : आयकर विभागाने पक्षाची प्रमुख बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. ...

'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात - Marathi News | 'Balasaheb's son makes such a statement, it is a matter of shame', Ravi Shankar Prasad's attack uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

'सनातन धर्माचा अपमान, हाच इंडिया आघाडीचा मुख्य अजेंडा.' ...

राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi is none other than the son-grandson and great-grandson of the former Prime Minister; Ravi Shankar Prasad slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

'राहुल गांधींनी अद्याप माफी मागितली नाही, त्यांना एक्सपोज करणार', भाजपचा पलटवार - Marathi News | RaviShankar Prasad said- 'Rahul Gandhi has not apologized yet, will expose him' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींनी अद्याप माफी मागितली नाही, त्यांना एक्सपोज करणार', भाजपचा पलटवार

भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...

“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल  - Marathi News | bjp leader ravishankar prasad criticize congress digvijay singh questioned on surgical strike rahul gandhi bharat jodo jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल 

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं. ...