Amravati News मी कुठेही फरार झालेलो नाही. पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर पोलिसांना दिल्लीला पाठवा, मी अटक करवून घेण्यास तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. ...
राजापेठ येथे सकाळी हे शाईफेक प्रकरण घडले मात्र, त्याचा गुन्हा १० तासानंतर रात्री साडे अकरा वाजता दाखल करण्यात आला. मग तब्बल १० तास तुम्ही काय करत होतात, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. ...
शिवछत्रपतींचा पुतळा हटविण्यात आला, ही माहिती शिवप्रेमी, तरुणांना समजताच रविवारी सकाळपासूनच राजापेठ उड्डाणपुलावर गर्दी करण्याचा प्रयत्न झाला. चार दिवसांपूर्वी स्थापना करण्यात आलेला पुतळा हटविण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मात् ...
अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं. ...