Ravi Rana : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल झाले. ...
राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवा ...
आमदार राणा यांच्या मते, महापालिका आयुक्तांवर शाईफेकीची घटना निषेधार्ह, पण या घटनेशी काहीही संबंध नाही. निरपराधांवर गुन्हे नोंदविले. कारागृहात पाठविले. सर्वेाच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो. मात्र, शहरात किती पुतळ्यांना शासनाची मान्यता आहे, हे तरी वि ...
राजापेठ उड्डाणपुलावर नियमानुसार पुतळा उभारता येत असेल, तर ती संपूर्ण प्रक्रिया महापालिकेने करावी तसेच दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असे निर्देश पीठासीन सभापती तथा महापौर चेतन गावंडे यांनी दिले. ...