लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा

Ravi rana, Latest Marathi News

भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका - Marathi News | shiv sena mp sanjay raut comment on navneet kaur rana and ravi rana over hanuman chalisa reading at matoshree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका

बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, त्यांना मुंबईच पाणी माहिती नाहिये अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

Sanjay Raut : 'बंटी-बबली' मुंबईत आले असतील तर येऊ देत, हा फिल्मवाल्यांचा स्टंट; संजय राऊतांची राणा दाम्पत्यावर टीका - Marathi News | If Bunty Babli has come to Mumbai let it come this is filmy stunt Sanjay Raut criticizes navneet and ravi rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बंटी-बबली' मुंबईत आले असतील तर येऊ देत, हा फिल्मवाल्यांचा स्टंट; राऊतांची राणा दाम्पत्यावर टीका

If Bunty Babli has come to Mumbai let it come this is filmy stunt Sanjay Raut criticizes Navneet and Ravi Rana :मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'बंटी-बबली' असा ...

'वाघाची नखं अजूनही धारदार आहेत'; मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्यांना बच्चू कडूंनी दिला इशारा - Marathi News | Minister of State Bachchu Kadu has warned MP Navneet Kaur Rana and MLA Ravi Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाघाची नखं अजूनही धारदार आहेत'; मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्यांना बच्चू कडूंनी दिला इशारा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांचा इशारा दिला आहे. ...

‘मातोश्री’ बाहेर शिवसैनिक जमले, राणा दाम्पत्य मुंबईत पोहचले; तणाव वाढण्याची शक्यता - Marathi News | Shiv Sainiks gathered outside 'Matoshri', Ravi Rana, Navneet Rana couple reached Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ बाहेर शिवसैनिक जमले, राणा दाम्पत्य मुंबईत पोहचले; तणाव वाढणार

खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून असलेली वाय दर्जाची सुरक्षा न घेता राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचं समोर आले आहे. ...

मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार, राणा दाम्पत्य ठाम; इतका विरोध का? मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Why so much oppose to read Hanuman Chalisa? Navneet Rana's question to CM Uddhav Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार, राणा दाम्पत्य ठाम; इतका विरोध का? मुख्यमंत्र्यांना सवाल

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, दहशतवादी नाही. यामुळेच आम्ही तिथे जाऊन दंगल घडवणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर देवाचे नामस्मरण करणार आहोत, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या. ...

राणा दाम्पत्य मुंबईत येणार; आम्ही मातोश्रीसमोर छातीचा कोट करून उभे राहणार- किशोरी पेडणेकर - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized independent MLA Ravi Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्य मुंबईत येणार; आम्ही मातोश्रीसमोर छातीचा कोट करून उभे राहणार- पेडणेकर

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. ...

Navneet Rana: तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार - Marathi News | Navneet Rana: Date set! The navneet Rana couple will say Hanuman Chalisa outside Matoshri this month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार

देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले होते ...

‘त्या’ तक्रारीची एडीजींकडून चौकशी; गृहमंत्रालयाकडे सोपविला जाणार अहवाल - Marathi News | ADG inquires into Ravi Rana's complaint against police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ तक्रारीची एडीजींकडून चौकशी; गृहमंत्रालयाकडे सोपविला जाणार अहवाल

रजिंदरसिंग व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती शनिवारपासून शहरात आल्याची माहिती आहे. ...