अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
Ravi rana, Latest Marathi News
Shiv Sena Vs Navneet Rana at Matoshree: आता राणा दाम्पत्य उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवणार का, असा सवाल करत भाजपला ताकद दाखवण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर आलेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. ...
Ravi Rana slams Shivsena And CM Uddhav Thackeray : शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच राणा दाम्पत्य यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. ...
या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, तसेच याप्रकरणी दखलपात्र देखील नोंदविण्यात येइल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ...
Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले. ...
Shiv Sena Vs Rana: राणा दाम्पत्याच्या पाठीमागे कुणीतरी असणार, स्वतःहून ते इतके धाडस करू शकत नाहीत, असे दिलीप-वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्याने दिलेला इशारा आणि मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी केलेली गर्दी यावरून भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
राज्यात हनुमान चालीसा पठण करण्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Navneet Kaur Rana: मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात लोकप्रियता मिळवल्यानंतर नवनीत राणा शिवसेनेच्याच आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून खासदार झाल्या. ...