लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा

Ravi rana, Latest Marathi News

Kirit Somaiya: राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया - Marathi News | I am shocked about Ravi Rana & Navneet Rana her experience of Jail, said BJP leader Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

राणा दाम्पत्यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील लीलावती रुग्णालयात पोहचले होते. ...

नवनीत राणा ६ दिवसांपासून तक्रार करत होत्या; प्रशासनाने दखल घेतली नाही, रवी राणांचा आरोप - Marathi News | MP Navneet Rana had been complaining for 6 days; The administration did not take notice, MLA Ravi Rana alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणा ६ दिवसांपासून तक्रार करत होत्या;शासनाने दखल घेतली नाही,रवी राणांचा आरोप

राणा दाम्पत्यांची १२ दिवसांनंतर भेट झाल्यानंतर दोघांनाही अश्रूंचा बांध फुटला. ...

Navneet Rana VIDEO: रवी राणा लिलावतीत पोहोचले; पतीची भेट होताच नवनीत राणांना रडू कोसळले  - Marathi News | mp navneet rana gets emotional after meeting mla ravi rana in lilavati hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Navneet Rana VIDEO: रवी राणा लिलावतीत पोहोचले; पतीची भेट होताच नवनीत राणांना रडू कोसळले 

बऱ्याच दिवसांनंतर पती पत्नीची भेट; नवनीत राणांना अश्रू अनावर ...

राणाविरुद्ध शिवसेना वाद पेटला; अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड - Marathi News | Ravi Rana, Navneet Rana vs Shiv Sena dispute; Rana Supporters Vandalism Shiv Sena Bhavan in Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणाविरुद्ध शिवसेना वाद पेटला; अमरावतीत शिवसेना भवनाची आत घुसून तोडफोड

अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. ...

Ravi Rana : जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी लागणार तळोजा कारागृहात  - Marathi News | Despite getting bail, Ravi Rana is still in Taloja jail tonight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी तळोजा कारागृहात 

Ravi Rana is still in Taloja jail tonight : कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. ...

जामीन मिळाला, पण नवनीत राणा-रवी राणांचा आजचा मुक्कामही जेलमध्येच; कारण... - Marathi News | Bail was granted, but today's stay of Navneet Rana-Ravi Rana is still in jail; Reason ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन मिळाला, पण नवनीत राणा-रवी राणांचा आजचा मुक्कामही जेलमध्येच; कारण...

Navneet Rana and Ravi rana is still in jail : शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अटकेची का ...

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर; अमरावतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Sessions court grants bail to mp Navneet Rana and mla Ravi Rana; Jallosh of activists in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर; अमरावतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

राणा दाम्पत्याला जामीन मिळताच अमरावतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर धरला ताल ...

राणांना जामीन अन् दुसरीकडे पालिकेचं पथक घरी पोहोचलं, अवैध बांधकामाची पाहणी - Marathi News | navneet and ravi Rana gets bail and on the other hand the municipal team reached home inspecting the illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणांना जामीन अन् दुसरीकडे पालिकेचं पथक घरी पोहोचलं, अवैध बांधकामाची पाहणी

'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर आज मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. ...