एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे तर अमरावती जिल्ह्यात मात्र चारपैकी तीन अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. ...
कापसावर आलेल्या लाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. तिवसा पोलिसांनी त्या प्रकरणी आमदार राणा यांना अटक करून त्यांच्या ...
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठ ...
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्प ...