मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यादोघांचे ही गैरसमज दूर करतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
Ravi Rana Vs Bacchu Kadu: रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून, कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प् ...
Deepak Kesarkar: आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यादरम्यान, आता राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे. ...
आ. कडू यांच्या तक्रारीनुसार, आमदार राणा यांनी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बदनामीकारक जाहीर वक्तव्य केले. मला असे वाटते की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणा ...