लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा, मराठी बातम्या

Ravi rana, Latest Marathi News

“चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका”; शिंदे गटाची रवी राणा यांना समज - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil slams ravi rana over mukhyamantri ladki bahin yojana statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका”; शिंदे गटाची रवी राणा यांना समज

Ravi Rana Vs Shiv Sena Shinde Group: रवी राणा यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

"महिलांकडून १५०० रुपये परत घेणार"; टीका होताच राणांचे स्पष्टीकरण, म्हणाले, "मी जे बोललो ते..." - Marathi News | Ravi Rana explained that the statement about withdrawing money regarding the Ladaki Bahin Yojana was made in jest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलांकडून १५०० रुपये परत घेणार"; टीका होताच राणांचे स्पष्टीकरण, म्हणाले, "मी जे बोललो ते..."

ज्या महिला मला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार असं विधान रवी राणा यांनी केलं आहे. ...

"हा पैसा यांच्या बापाचा आहे का?", लाडकी बहीण योजनेवरील रवी राणांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले - Marathi News | "Does the money given to beloved sisters belong to their father?", Vijay Wadettiwar angry after Ravi Rana's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा पैसा यांच्या बापाचा आहे का?", रवी राणांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar : रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ...

Maharashtra Politics : ...नाहीतर आम्ही लाडक्या बहिणींकडून १५०० काढून घेऊ; रवी राणांचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Maharashtra Politics otherwise we will take away 1500 from dear sisters Shocking statement of mla Ravi Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...नाहीतर आम्ही लाडक्या बहिणींकडून १५०० काढून घेऊ; रवी राणांचे धक्कादायक वक्तव्य

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...

शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..." - Marathi News | Shiv Sena leader Anandrao Adsul warns BJP over Navneet Rana caste validity certificate case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..."

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ राज्यपाल पद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. भाजपानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही असा आरोप त्यांनी केला.  ...

२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला - Marathi News | From 20 crore, Bacchu Kadu-Ravi Rana word clashes; The Finale mill controversy erupted in the DPC meeting at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला

आयत्या बिळाबर नागोबा - राणांचा आरोप : लोकांना किती मूर्ख बनविणार? कडूंचा पलटवार ...

डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक - Marathi News | navneet rana and ravi rana participate in ashadhi ekadashi wari and took vitthal rakhumai darshan in pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

Navneet Rana And Ravi Rana In Ashadhi Wari: रवी राणा यांनी वारकऱ्यांच्या पेहराव केला होता. नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसेच महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी विठूरायाला साकडे घातले. ...

राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयाची तंबी; हनुमान चालीसा पठणप्रकरणाची सुनावणी - Marathi News | High Court summons to Rana couple Hanuman Chalisa Recitation Case Hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयाची तंबी; हनुमान चालीसा पठणप्रकरणाची सुनावणी

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने, पोलिसांनी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  ...