आमदार राणा यांच्या तक्रारीनुसार, महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांच्या अधिनस्थ तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हा जनतेसाठी अन्यायकारक ठरणारा आहे. या आराखड्यानुसार अमरावती महापालिका झाल्या तर नागरिकांना येणाऱ्या पाच वर्ष सातत्याने त्रास सहन ...
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आ. रवी राणा नियोजन भवनासमोर सोयाबीन जाळून शासन व प्रशासना विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यासोबतच संत्रा फळेही फेकण्यात आली. ...
MLA Ravi Rana: गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या ना ...
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असे असताना राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. ...
उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून आयोगाला दोन आठवडे वेळ वाढवून दिला आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा निवडणूकीत अधिक खर्च केल्याचे समितीला आले होते आढळून. ...
Nagpur News आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. ...
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सोमवारी चिखलीला जात असताना अचानक अमरावतीत आले अन् रेल्वे भुयारी मार्गाचे अवलोकन करून पुढे गेले. कार्यक्रम साधा असला तरी यातून राजकीय वर्तुळात चर्चेला जे पेव फुटले त्यातून स्थानिक भाजपची पा ...