अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. ...
राज्य सरकार फक्त हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवायला हव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन कशाला करायचं आणि धार्मिक भावना इतरांच्या दारावर कशाला न्यायच्या ...