Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा हे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती. ...
या दांपत्यने उद्धव ठाकरे यांना आव्हान देत 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर, या दंपत्याला अटकही करण्यात आली होती. ...