लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा, मराठी बातम्या

Ravi rana, Latest Marathi News

दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर - Marathi News | Confusion over Disha Saliyan in nagpur assembly, Rana after Rana is also aggressive, Aditya Thackeray on target | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

दिशा सालियान हत्या प्रकरण सभागृहात मांडल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ...

VIDEO : खासदार नवनीत राणा यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी... - Marathi News | MP Navneet Rana hit in cricket ground, amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :VIDEO : खासदार नवनीत राणा यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी...

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही आपली जोरदार फटकेबाजी केली.  ...

"उद्धव ठाकरे यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे", आमदार रवी राणांची जीभ घसरली - Marathi News | MLA Ravi Rana attacks on Uddhav Thackeray over congress leader rahul gandhi controversial statement on Swatantryaveer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे", आमदार रवी राणांची जीभ घसरली

"राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे." ...

Shraddha Murder Case: “राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणा”; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रवी राणांची मागणी  - Marathi News | independent mla ravi rana demands that state should have love jihad law over shraddha walker murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणा”; श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रवी राणांची मागणी

Shraddha Murder Case: उत्तर प्रदेशप्रमाणे लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. ...

'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती - Marathi News | Already two and a half years Maharashtra state has lost, Navneet Rana's request to both the leaders bachhu kadu and ravi rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आधीच अडीच वर्षे राज्याचे नुकसान झालंय', नवनीत राणांची दोन्ही नेत्यांना विनंती

अमरावती - अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला पोहचला आहे. विशेष म्हणजे ... ...

Maharashtra Politics: रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणा स्पष्टच बोलल्या; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया  - Marathi News | independent mp navneet rana reaction over bacchu kadu and ravi rana controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणा स्पष्टच बोलल्या; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

Maharashtra News: रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, यावर नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...

Bachhu Kadu: "रवी राणांनी मला कापावं, पाहिजे ते तुकडे न्यावेत"; बच्चू कडूंचा पलटवार - Marathi News | Ravi Rana should cut me, take the pieces he wants; Bachu Kadu's counterattack on Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''रवी राणांनी मला कापावं, पाहिजे ते तुकडे न्यावेत''; बच्चू कडूंचा पलटवार

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. ...

रवी राणांच्या धमकीनंतर बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन; सगळ्यांच्या अंगात ताकद, पण... - Marathi News | After Ravi Rana's threat, Bachchu Kadu appeals to activists; Everyone has strength, but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणांच्या धमकीनंतर कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन; सगळ्यांच्या अंगात ताकद, पण..

रवी राणासोबतच्या विषयाला आणखी वाढवू इच्छित नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माझ्या मतदारसंघात जो निधी दिला त्यासाठी आभार मानण्यासाठी जाणार आहोत असं कडू यांनी सांगितले. ...