Ravi Kumar Dahiya latest news, मराठी बातम्याFOLLOW
Ravi kumar dahiya, Latest Marathi News
२०१२नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पुरूष गटात पहिले पदक जिंकून देत रवी कुमार दहियानं टोकियोत इतिहास रचला. २०१२मध्ये सुशील कुमारनं रौप्यपदक जिंकले होते आणि दहियानं टोकियोत ५७ किलोच्या वजनी गटात रौप्य जिंकून सुशीलशी बरोबरी केली. ५७ किलो वजनी गटाचे रौप्यपदक जिंकून देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या युवा खेळाडूचा मान पटकावला. रुस ऑलिम्पिक समितिच्या विश्वविजेत्या जावूर युवूगेव्हनं ७-४ अशा फरकानं त्याला पराभूत केले. Read More