रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
विद्या बालन तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरूवात करणार आहे. ...