लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी किशन

रवी किशन

Ravi kishan, Latest Marathi News

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.
Read More
शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत - Marathi News | BJP candidate and Actor Ravi Kishan facing trouble in education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत

कुशीनगरच्या एका तरुणाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपाचे उमेदवार आहेत. ...

आईकडून ५०० रुपये घेऊन पळून मुंबईत आला होता हा अभिनेता, आता लढवणार निवडणूक - Marathi News | Ravi Kishan BJP Loksabha Election 2019 Bhojpuri cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईकडून ५०० रुपये घेऊन पळून मुंबईत आला होता हा अभिनेता, आता लढवणार निवडणूक

वडीलांना अभिनय केलेला आवडत नसल्यामुळे आईने या अभिनेत्याला पाचशे रुपये देऊन पळून जायला सांगितले. ...

भाजपाने गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशनला दिली उमेदवारी  - Marathi News | BJP has nominated Bhojpuri star Ravi Kishan from Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने गोरखपूर येथून भोजपुरी स्टार रवी किशनला दिली उमेदवारी 

भाजपाने उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांसाठी आज उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!! - Marathi News | Bhojpuri Superstar Ravi Kishan's Daughter Riva Debut in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!!

भोजपुरी अभिनेता रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ...

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ही स्टार किड Ready, पहा तिचे ग्लॅमरस Photos - Marathi News | Star Kid Ready for entering Bollywood, see her Wonderful Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ही स्टार किड Ready, पहा तिचे ग्लॅमरस Photos

एकेकाळी एक रुपयाही नव्हता खिशात, आता बनला आहे सुपरस्टार - Marathi News | ravi kishan was not having single penny when he comes to mumbai to become actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी एक रुपयाही नव्हता खिशात, आता बनला आहे सुपरस्टार

रवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सलमान खानसोबत तेरे नाम या चित्रपटात झळकला होता. तसेच फिर हेरा फेरी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. पण रवीसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता.  ...

विद्या बालन का गिरवतेय हार्मोनियमचे धडे - Marathi News | Vidya Balan taking harmonium lessons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालन का गिरवतेय हार्मोनियमचे धडे

विद्या बालन तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरूवात करणार आहे. ...

सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून! - Marathi News | Salman's actress did not even get treatment, 'Ha' came superstar! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून!

सलमान खानने मदत करण्यापूर्वीच तिच्या मदतीला सुपरस्टार धावून आला. ...