लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी किशन

रवी किशन

Ravi kishan, Latest Marathi News

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.
Read More
"भगवान शंकर पर्वतांमध्ये चालत होते अन्...", रवी किशन यांचा मोठा दावा, सांगितला विलक्षण अनुभव - Marathi News | ravi kishan said that he had seen mahadev bhagwan shankar in manali while shooting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"भगवान शंकर पर्वतांमध्ये चालत होते अन्...", रवी किशन यांचा मोठा दावा, सांगितला विलक्षण अनुभव

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांनी १९७१ सालचा 'युद्ध' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगत एक किस्सा शेअर केला. ...

"खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो...", गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक - Marathi News | "12 people were eating khichdi mixed with water...", Ravi Kishan gets emotional remembering his days of poverty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो...", गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक

Ravi Kishan : रवी किशन हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'लापता लेडीज'मधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांची 'मामला लीगल है' ही वेबसीरिजही खूप चर्चेत होती. ...

160 पान खाऊन बजावली 'लापता लेडीज'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, रवी किशनचा खुलासा! - Marathi News | Ravi Kishan Shared That He Ate 160 Paans While Filming Laapataa Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :160 पान खाऊन बजावली 'लापता लेडीज'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, रवी किशनचा खुलासा!

लापता लेडीजमध्ये रवी किशनचे पात्र पोलिस अधिकारी 'मनोहर' हे पान खाताना दाखवण्यात आले होते. ...

लेकीच्या 'अग्नीवीर'मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाला रवी किशन यांचा होता विरोध, म्हणाले- "कोणत्याही पालकाला..." - Marathi News | bollywood actor ravi kishan reveals about he was not ready to sent her daughter ishita in army know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या 'अग्नीवीर'मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाला रवी किशन यांचा होता विरोध, म्हणाले- "कोणत्याही पालकाला..."

बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची मुलं त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट धरतात. ...

'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक - Marathi News | laapataa ladies entry in oscar academy awards 2025 actor ravi kishan comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक

'लापता लेडीज'मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या रवी किशनची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच प्रतिक्रिया समोर आलीय (laapataa ladies) ...

'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय - Marathi News | trailer of JNU movie release starring Siddharth Bodke urvashi rautela ravi kishan vijay raaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय

गेल्या अनेक दिवसांपासून JNU सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (JNU) ...

Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 celebrity updates Hema Malini Kangana Ranaut are in lead in respective constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची 'क्वीन' आघाडीवर की पिछाडीवर? सेलिब्रिटींचे अपडेट्स काय जाणून घ्या ...

"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा   - Marathi News | "Due to PM Narendra Modi's tools, the environment has improved, relief from the heat," claimed Ravi Kishan   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  

Lok Sabha Election 2024: गोरखपूरचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी बदललेल्या वातावरणाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या साधनेमुळे वातावरण आल्हाददायक बनले, ...