'रंपाट' चित्रपटाच्या टीजरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...
प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या वाईट आठवणी असतात. तर कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले ...
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ...
एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते, मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे, तर राजकीय व्यक्ती कारणीभूत आहेत. साहित्य, चित्र किंवा चित्रपट असो त्याचा निषेध नोंदविला जातो. कादंबऱ्या, चित्रे जाळली जातात. ...