लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी जाधव

रवी जाधव

Ravi jadhav, Latest Marathi News

बालगंधर्व चित्रपटाला १० वर्ष पूर्ण, रवी जाधव जुन्या आठवणीत दंग,सोशल मीडियावर केले शेअर - Marathi News | 10 Years Of Balgandharv Biopic, Director Ravi Jadhavs nostalgic emotion while Sharing Memory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बालगंधर्व चित्रपटाला १० वर्ष पूर्ण, रवी जाधव जुन्या आठवणीत दंग,सोशल मीडियावर केले शेअर

दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. रवी जाधव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांचा जोरदार डंका वाजला आहे. हे सिनेमा रसिकांसह समीक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. ...

'संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष जगता आला', सुबोध भावेनं 'बालगंधर्व'च्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Golden age of musical theater has come to life', Subodh Bhave reminisced about 'Bal Gandharva' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष जगता आला', सुबोध भावेनं 'बालगंधर्व'च्या आठवणींना दिला उजाळा

अभिनेता सुबोध भावेचा २०११ साली रिलीज झालेल्या 'बालगंधर्व' चित्रपटाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत ...

टाईमपास 3 ची वाट पाहात असाल तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर - Marathi News | Hruta Durgule and Prathamesh Parab starer timepass 3 98% shooting is finished said director ravi jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टाईमपास 3 ची वाट पाहात असाल तर ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

टाईमपास आणि टाईमपास 2 या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना टाईमपास 3 पाहायला मिळणार आहे. ...

'अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....', टाईमपास ३चा मुहूर्त पडला पार - Marathi News | Timepass 3 Movie Muhurt is done | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....', टाईमपास ३चा मुहूर्त पडला पार

Timepass 3 Movie Muhurt : 'टाईमपास ३'च्या शूटिंगला झाली सुरूवात ...

दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | Director Ravi Jadhav Father Passed Away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती

अशा कठिण प्रसंगी जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार मानले आहेत. ...

'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो - Marathi News | Balak Palak fame actress Shashwati Pimpalikar just married, see the photos of the wedding ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर नुकतीच फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...

मातीपासून मूर्तीपर्यंत, दिग्दर्शक रवी जाधवने साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' ! - Marathi News | Photo: Director Ravi Jadhav carves his own Ganpati Idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मातीपासून मूर्तीपर्यंत, दिग्दर्शक रवी जाधवने साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' !

डोळ्यात साठवून ठेवावं असं हे बाप्पाचं रुप... आकर्षक मूर्ती आणि खुद्द दिग्दर्शक रवी जाधवनेही बाप्पाची मुर्ती घडवली म्हटल्यावर त्याची बातच न्यारी. ...

चिमुकल्यांच्या गोड आवाजातील 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात' व्हिडिओ होतोय व्हायरल, जाणून घ्या या चिमुरड्यांबद्दल - Marathi News | know more about internet sensation manjeshwar brothers singing marathi hindi songs TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्यांच्या गोड आवाजातील 'रुपेरी वाळूत, माडांच्या बनात' व्हिडिओ होतोय व्हायरल, जाणून घ्या या चिमुरड्यांबद्दल

या दोघांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. या मुलांचे कौतूक दिग्दर्शक रवी जाधवनेदेखील केले आहे. ...