मराठीमधील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या न्यूड सिनेमामागची सेंसॉरची आडकाठी संपली असून, सेंसॉर बोर्डाने चित्रपटात कोणताही कट न सूचवता चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
'न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अनुदान ७० लाखांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ...