लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी जाधव

रवी जाधव, मराठी बातम्या

Ravi jadhav, Latest Marathi News

‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल : रवी जाधव; बालगंधर्वमध्ये ‘शोध मराठी मनाचा’ - Marathi News | Ravi Jadhav will soon remove the fog about 'Nude'; 'Shodh Marathi Mancha' In Balgandharva, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल : रवी जाधव; बालगंधर्वमध्ये ‘शोध मराठी मनाचा’

'न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. ...

‘पिफ’च्या अनुदानासाठी शासनाला साकडे : डॉ. जब्बार पटेल; अंदाजपत्रक दीड कोटीचे - Marathi News | Said to government for grant of 'PIFF': Dr. Jabbar Patel; Budget of 1.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पिफ’च्या अनुदानासाठी शासनाला साकडे : डॉ. जब्बार पटेल; अंदाजपत्रक दीड कोटीचे

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अनुदान ७० लाखांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ...