हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली. ...
शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी ...
राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे. ...
रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग ...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध् ...
भोकरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वडिलांचा सहकारी म्हणून सात-आठ दिवस मुक्कामास राहिलेल्या उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय युवकाने पळवून नेले असता रावेर पोलिसांच्या पथकाने पीडित अल्पवयीन मुलीसह त्यास पनवेल येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. ...
कुसुंबा बुद्रूक येथे सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या जागृत देवस्थान श्री भवानी माता मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रमुख प.पू.श्री.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राष्ट्र कल्याणासाठी सोडलेल्या अब्ज चंडीयागाच्या संकल्पांत ...