Raver, Latest Marathi News
पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला. ...
रावेर येथे जन्मदात्री आईच्या चितेला चुलत भावासोबत सावित्रीच्या तिन्ही लेकींनी अग्नीडाग दिला. ...
बेरोजगारीने हैराण झालेल्या दोघा युवकांनी आत्महत्या केल्याने रावेर तालुका हादरला आहे. ...
विवाहीतेस घरात कोंबून २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. ...
ज्वारी व मका खरेदी केंद्रात माल विक्रीबाबत नाव नोंदणीसाठी अनेकांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत केंद्र परिसरातच रात्री मुक्काम ठोकला होता. ...
अखेर किसान रॅकच्या जीएस एसएलआर रॅकला केळीमाल भरताना गजबजला. ...
किसान रॅकच्या व्हिपीयू वॅगन्सची उपलब्धता पुढील आठवड्यापासून रावेर रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
सीमा नाका लोणीजवळ शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव करण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...