उटखेडा येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला. ...
राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १ ...
जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले. ...
रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली. ...
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे. ...
विवरे बुद्रूक लग्नातील शिळे अन्न खाल्ल्यानंतर शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरू असतानाच पशुवैद्यकीय यंत्रणेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालकांनी बुधवारी सकाळी थेट पशुवैद्यकीय दवाखान्यालाच कुलूप ठोकले. ...