रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गतवर्षी तालुक्यातील ५०९ सेवेकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कृतीरूपी सेवेचा ध्यास घेतला होता. श्री सद्गुरू समर्थांच्या भक्तीरूपी कृतीशीलतेच्या ध्यासातून सुमारे ५०९ सेवेकऱ्यांनी ७५० वृक्षा ...
शासकीय वखार महामंडळाच्या गोदामात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत पहिला धनादेश शेतकरी डॉ.सुभाष पाटील यांना प्रदान करण्यात आला. ...
तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगूज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्का ...
रावेर येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योज ...
जगातील आठवे आश्चर्य वाटावा अशा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनच्या निसर्गदत्त देणगीतील प्रस्तावित तापी नदीवरील अभिनव मेगारिचार्ज प्रकल्पासाठी जनमताचा खरा ‘रिचार्ज’ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना लाभला. या म ...
सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील गुलाबवाडीतील पाणीपुरवठा योजनेच्या क्षारयुक्त असलेल्या कूपनलिकेचा भूजल स्त्रोत दोन दिवसांपूर्वी आटला, तर त्या क्षारयुक्त कूपनलिकेचा पर्याय म्हणून विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अध्यादेशाकडे ग्रामपंचायत व पंचा ...
खानापूर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाद्वारे सद्भाव ग्रुपकडून बीओटी तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने उभारण्यात आलेले इनकॅमेरा व आॅनलाईन अद्ययावत असे एकात्मिक पद्धतीचे नाके धुळखात पडून आह ...