लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

रावेर येथे अनुदान रखडल्याने घरकुलांचे २०० लाभार्थी पावसाळ्यात उघड्यावर - Marathi News | 2 beneficiaries of households open on rains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे अनुदान रखडल्याने घरकुलांचे २०० लाभार्थी पावसाळ्यात उघड्यावर

रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २०० घरकुलांच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ४० हजारांच्या अनुदानात ओट्याच्या पातळीपर्यंत बांधकाम झाल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यांपासून प्रत्येकी ६० हजार रु. अनुदानाचा दुसरा टप्पा रख ...

रावेर येथे श्री ओंकारेश्वर भोकरी देवस्थानावर उसळणार गर्दी - Marathi News | Raver crowds flock to Shri Omkareshwar Bhokari Temple | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे श्री ओंकारेश्वर भोकरी देवस्थानावर उसळणार गर्दी

भोकर नदीच्या काठी भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील श्री ओंकनाथ महादेवांचे कपीला गायीच्या कपीलधारांखाली स्वयंभू प्रकटलेले शिवलिंग असून, ऋषी श्री अगस्ती मुनींनीचं या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची व खांडववनात वनवासात असताना श्रीप्रभुरामच ...

रावेर-पुनखेडा मार्गावरील भोकर नदीवरील पूल खचला - Marathi News | The bridge over the Bhokar River collapses on the Raver-Punkheda route | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर-पुनखेडा मार्गावरील भोकर नदीवरील पूल खचला

रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा मार्गावर भोकर नदीवरील पूल शुक्रवारी नदीच्या रूद्रावताराने खचला आहे. ...

रावेर तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस पण सातही धरणे निम्म्याहूनही खालीच - Marathi News | In Raver taluka it is less than 1.5 percent but less than half the dams | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात ५३.६३ टक्के पाऊस पण सातही धरणे निम्म्याहूनही खालीच

रावेर तालुक्यात आजपावेतो ५३.६३ टक्के अर्थात निम्मे पर्जन्यमान झाले असले तरी, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी धरणांच्या सातपुड्यातील पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या धरणांमध्ये मात्र निम्मे साठाही अद्याप झाला नसल्याची ...

रावेर बीएसएनएलचे वीज संयोजन खंडित झाल्याने शासकीय कार्यालय व बँकींग आॅनलाईन व्यवहार ठप्प - Marathi News | Government office and banking online transactions halt due to breakdown of Raver BSNL's electricity connection | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर बीएसएनएलचे वीज संयोजन खंडित झाल्याने शासकीय कार्यालय व बँकींग आॅनलाईन व्यवहार ठप्प

रावेर तालुक्यातील बँकांसह तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, ग्रामीण रूग्णालय, कृषी विभाग, आरोग्य केंद्र, बसस्थानक, महावितरण कार्यालयाची संपर्क यंत्रणा व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कोलमडली ...

रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी - Marathi News | Ravi taluka raid on three sites in three places | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी

रावेर तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून स ...

रावेर तालुक्यातील रसलपूरच्या २४ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dengue kills 2-year-old youth of Rasalpur in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील रसलपूरच्या २४ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू

रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अशोक प्रकाश विंचूरकर या युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. ...

भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना - Marathi News | Five policemen escorted to the Bhokri arson investigation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोकरी दरोडा तपासात पाच पोलीस पथके रवाना

रावेर तालुक्यातील भोकरी येथील रासायनिक खतांचे उत्पादन करणाऱ्या दत्ता अ‍ॅग्रो प्रा.लि.कंपनीत २ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाºया अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांच्या मागावर पाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रावेर पोलिसांचे पाच पथके मध्यप्रदेशासह संशयीत ...