रावेर, मराठी बातम्या FOLLOW Raver, Latest Marathi News
मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...
धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली मृतदेह फुगलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ...
शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर हल्ला करून ठार मारले. ...
पोलिसांनी मूर्ती पूर्ववत जागेवर ठेवण्याचे आदेश दिल्यावर ही मूर्ती जागेवर ठेवण्यात आली आहे. ...
दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे. ...
सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त केल्या. ...
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडला आहे. ...
मुलाने दारूच्या नशेत पॉलिथीन प्लॅस्टिकच्या पिशव्यांची होळी करून पॉलिथीनचा पेटता गोळा थेट जन्मदात्या आईच्या अंगावर फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोरगाव खु।। येथे घडली. ...