रावेर, मराठी बातम्या FOLLOW Raver, Latest Marathi News
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व रावेरकरांचा रस्त्यावर अनावश्यकरित्या वाढलेला वावर पाहता सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. ...
कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमध्ये भाकरीचा चंद्र शोधण्याच्या आशा मावळल्याने नव्हे तर उपासमारीची वेळ आल्याने पतीच्या खांद्याला खांदा लावत अवघ्या महिनाभरापूर्वी सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या महिलेने आपल्या सुखी संसाराचा गाशा गुंडाळून व भर उन्हात अवघ् ...
बाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय. ...
मे महिन्यात सतत ५ दिवस ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यास दोन्ही महिन्यांसह ४१ हजार रू. प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याचा लाभ होणार आहे. ...
बºहाणपूर शहरातील बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बºहाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ...
हिना पॅलेस बिअर बार परमिट रूममधील मद्य चोरी प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, यातील फिर्यादी हाच आरोपी म्हणून चौकशीत पुढे आला आहे. ...
बऱ्हाणपूर शहरात कोरोना बाधित १८ रुग्ण सापडले आहेत. ...
निंभोरा येथे रक्तदान शिबिर झाले. ...