लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवीना टंडन

रवीना टंडन

Raveena tandon, Latest Marathi News

'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल - Marathi News | Celebrities are soft targets says Raveena Tandon on drug chat probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल

कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये. ...

ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे.... - Marathi News | Raveena Tandon social media post says punish the guilty dealers suppliers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे....

रविना टंडनने पोस्टमध्ये लिहिले की, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा. ...

संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, घरात लावले होते त्याचे पोस्टर - Marathi News | The famous actress, who was madly in love with Sanju Baba, had put up her poster in the house. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, घरात लावले होते त्याचे पोस्टर

बॉलिवूडची ही आघाडीची अभिनेत्री संजय दत्तच्या प्रेमात पडली होती. ...

‘हिरो व त्यांच्या गर्लफ्रेन्डने मला चित्रपटातून काढले’, सुशांतच्या मृत्यूनंतर रवीना टंडनने काढली भडास - Marathi News | Raveena Tandon reveals the dark side of Bollywood; says mean girl gang and camps exists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हिरो व त्यांच्या गर्लफ्रेन्डने मला चित्रपटातून काढले’, सुशांतच्या मृत्यूनंतर रवीना टंडनने काढली भडास

रवीना म्हणते, बॉलिवूडमध्ये घाणेरडे राजकारण ...

‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनने केले ‘आत्मनिर्भर’ फोटोशूट; पाहा, डेनिम लूकमधील स्टाइलिश फोटो - Marathi News | Mast Mast Girl Raveena Tandon atmanirbhar photoshoot see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनने केले ‘आत्मनिर्भर’ फोटोशूट; पाहा, डेनिम लूकमधील स्टाइलिश फोटो

आत्मनिर्भर फोटोशूट!! ...

OMG! रवीना टंडनला ‘देव’ मानतो हा पठ्ठा; शरीरावर लिहिले, रवीना इज माय गॉड!! - Marathi News | raveena tandon share her crazy fans video on social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रवीना टंडनला ‘देव’ मानतो हा पठ्ठा; शरीरावर लिहिले, रवीना इज माय गॉड!!

चाहता असावा तर असा... ...

लॉकडाउनमध्ये रवीना टंडनला आली बीचची आठवण, शेअर केले व्हॅकेशनचे फोटो - Marathi News | raveena tandon beach vacation throwback photos and images viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये रवीना टंडनला आली बीचची आठवण, शेअर केले व्हॅकेशनचे फोटो

पुढच्या जन्मी माझी होशील? चाहत्याने ‘मस्त मस्त’ गर्लला केले प्रपोज... - Marathi News | when a fan put such proposal in front of raveena tandon he got a befitting reply-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढच्या जन्मी माझी होशील? चाहत्याने ‘मस्त मस्त’ गर्लला केले प्रपोज...

रवीनाने दिले धम्माल उत्तर ...