लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवीना टंडन

रवीना टंडन, मराठी बातम्या

Raveena tandon, Latest Marathi News

प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Ajay Devgn movie Azaad trailer starring ajay devgn amaan devgn rasha thadani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचा भाचा आणि रवीना टंडनची लेक आझाद सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत (ajay devgn, azaad) ...

'या' भारतीय क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय रवीना टंडनच्या लेकीचं नाव! - Marathi News | Raveena Tandon's daughter Rasha Thadani secretly dating star India cricketer Kuldeep Yadav Speculation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' भारतीय क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय रवीना टंडनच्या लेकीचं नाव!

भिनेत्री रवीना टंडनच्या लाडक्या लेकीचं नाव एका भारतीय क्रिकेटपटूबरोबर जोडलं जात आहे. ...

असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव  - Marathi News | bollywood actress raveena tandon share experience about mohra film tip tip barsa paani song shooting  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी तसेच रवीना टंडन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. ...

कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो 2'मध्ये झळकणार ९० चा काळ गाजवलेली ही ग्लॅमरस अभिनेत्री? - Marathi News | bhool bhulaiyya 3 actor kartik aryan upcoming movie pati patni aur woh 2 raveena tondon will see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो 2'मध्ये झळकणार ९० चा काळ गाजवलेली ही ग्लॅमरस अभिनेत्री?

कार्तिक आर्यनच्या आगामी 'पती, पत्नी और वो 2' मध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झालीय ...

"राजकारणात आले तर मला गोळी मारतील", असं का म्हणाली रवीना टंडन? सांगितलं कारण - Marathi News | Raveena Tandon reveals why she didnt entered in politics inspite of getting many offers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणात आले तर मला गोळी मारतील", असं का म्हणाली रवीना टंडन? सांगितलं कारण

रवीनाने एकदा एका मुलाखतीत राजकारणात न येण्याचं कारण सांगितलं होतं. ...

रविना टंडनच्या चेहऱ्यावर अजूनही विशीतला ग्लो, चेहऱ्यावरचे तरुण चकाकीचे पाहा तिचे खास सिक्रेट... - Marathi News | Raveena Tandon's beauty secret that makes her look ten years younger than her actual age Raveena Tondon Seems To Be Ageing Backwards, Here Are Her Secrets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रविना टंडनच्या चेहऱ्यावर अजूनही विशीतला ग्लो, चेहऱ्यावरचे तरुण चकाकीचे पाहा तिचे खास सिक्रेट...

Raveena Tandon's beauty secret that makes her look ten years younger than her actual age : Raveena Tondon Seems To Be Ageing Backwards, Here Are Her Secrets :वयाची पन्नाशी आली तरी रविना टंडन अजूनही दिसते तरुण-तेजस्वी, काय तिचे सिक्रेट ...

रविना टंडनसाठी लेकीनं तिचं पहिल्या कमाईतून घेतलेलं ‘हे’ गिफ्ट पाहा, रविनाआईचा आनंद पाहण्याजोगा.. - Marathi News | Raveena Tandon flaunts her new favorite – a faux leather bag gifted by her daughter from her first modeling gig! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रविना टंडनसाठी लेकीनं तिचं पहिल्या कमाईतून घेतलेलं ‘हे’ गिफ्ट पाहा, रविनाआईचा आनंद पाहण्याजोगा..

Raveena Tandon flaunts her new favorite – a faux leather bag gifted by her daughter from her first modeling gig! : लेकीच्या कष्टाच्या कमाईचं आईला कौतुक; रवीनाचा व्हिडिओ व्हायरल ...

रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | court orders police inquiry against bollywood actress raveena tondon know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रवीना टंडनच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. बोरीवली मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. ...