लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवीना टंडन

रवीना टंडन, मराठी बातम्या

Raveena tandon, Latest Marathi News

करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाले होते कडाक्याचं भांडण, उपटले होते एकमेकांचे केस - Marathi News | Karisma Kapoor and Raveena Tandon had a heated argument and their hair was pulled out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये झाले होते कडाक्याचं भांडण, उपटले होते एकमेकांचे केस

एकेकाळी करीश्मा कपूर आणि रवीना टंडन कॅटफाइटमुळे खूप चर्चेत आल्या होत्या. ...

अभिनेत्री रवीना टंडनच्या बनावट प्रोफाइलद्वारे पोलिसांची बदनामी - Marathi News | Police defamed actress Raveena Tandon through fake profile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री रवीना टंडनच्या बनावट प्रोफाइलद्वारे पोलिसांची बदनामी

Raveena Tandon : रवीनाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

'पत्थर के फूल'च्या शूटींगवेळी बेशुद्ध झाली होती रवीना, सलमानसोबत पहिल्या भेटीचा सांगितला किस्सा... - Marathi News | Interesting facts about Raveena Tondon first film 'Patthar Ke Phool' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पत्थर के फूल'च्या शूटींगवेळी बेशुद्ध झाली होती रवीना, सलमानसोबत पहिल्या भेटीचा सांगितला किस्सा...

सलमान खान हा तिचा पहिला हिरो होता. पत्थर के फूलपासून सुरू झालेली दोघांची मैत्रीही कायम आहे. त्यानंतर दोघे 'अंदाज अपना अपना' आणि 'कही प्यार न हो जाए'या सिनेमातही एकत्र होते. ...

'KGF: Chapter 2' मध्ये अशी दिसेल रवीना टंडन, बर्थडेला रिलीज केला दमदार लूक... - Marathi News | Raveena Tandon look from KGF Chapter 2 released on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'KGF: Chapter 2' मध्ये अशी दिसेल रवीना टंडन, बर्थडेला रिलीज केला दमदार लूक...

आता या सिनेमातील रवीना टंडनचा लूक रिलीज करण्यात आला आहे. रवीनाच्या वाढदिवशी तिला हे खास गिफ्ट देण्यात आलंय. ...

ऐकलं का? केआरकेला पुढच्या जन्मात व्हायचंय ‘रवीना टंडन’ - Marathi News | kamaal rashid khan aka krk tweet on actress raveena tondon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलं का? केआरकेला पुढच्या जन्मात व्हायचंय ‘रवीना टंडन’

म्हणे, देवा मला मुलगी म्हणून जन्मास घाल... ...

‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी रविना टंडन,सुनिल शेट्टीसह इतर सेलिब्रेटी आले पुढे, इतरांनाही केले आवाहन - Marathi News | Raveena Tandon share viral video to save old couple's eatery: 'Chalo Baba ka Dhaba' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी रविना टंडन,सुनिल शेट्टीसह इतर सेलिब्रेटी आले पुढे, इतरांनाही केले आवाहन

दिल्लीतील मालवीय नगर येथे ही खानावळ आहे. कोणीही त्यांच्या या छोटेखानी खानावळमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत. ...

'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल - Marathi News | Celebrities are soft targets says Raveena Tandon on drug chat probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल

कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये. ...

ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे.... - Marathi News | Raveena Tandon social media post says punish the guilty dealers suppliers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे....

रविना टंडनने पोस्टमध्ये लिहिले की, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा. ...