झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. Read More
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...