झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. Read More
Devmanus 2 : 'देवमाणूस २' मालिकेतील एकापाठोपाठ एक येणाऱ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षक वैतागले होते. मालिका संपवा, अशी मागणीही करत आहेत. अखेर ही मालिका संपणार आहे. त्याजागी नवी मालिका सुरु होणार आहे. ...
शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली ...