लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
अखेर प्रतीक्षा संपली 'रात्रीस खेळ चाले 2'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची दाद - Marathi News | Wait is over ratris khel chale 2 got huge response from viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली 'रात्रीस खेळ चाले 2'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची दाद

'झी मराठी'वरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. ...