लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video - Marathi News | Ratris Khel Chaale 2 fame Shevanta Aka Apurva Nemalekar offscreen fun, see her Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video

अपूर्वानं साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. ...

रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचे हे फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | ratris khel chale shevanta aka apurva nemlekar pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचे हे फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Anita Date and ratris khel chale fame Suhas Shirsat are best friend is rela life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड

अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक अभिनेता अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत. ...

रात्रीस खेळ चालेमधील प्रेक्षकांचा लाडका पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतडकर आता करणार कॉमेडी - Marathi News | Ratris Khel Chale pandu aka Pralhad Kudtarkar entry in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चालेमधील प्रेक्षकांचा लाडका पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतडकर आता करणार कॉमेडी

रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूची भूमिका प्रल्हाद कुडतडकरने साकारली आहे. आता प्रेक्षकांचा हा लाडका पांडू कॉमेडी करणार आहे. ...

ही चिमुरडी आहे रात्रीस खेळ चाले २ मधील तुमची आवडती अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही? - Marathi News | Ratris Khel chale 2 Shevanta aka apurva nemlekar childhood pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही चिमुरडी आहे रात्रीस खेळ चाले २ मधील तुमची आवडती अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. ...

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या नवऱ्याचे नुकतेच झाले लग्न, पाहा त्याच्या सुंदर पत्नीचे फोटो - Marathi News | Ratris Khel Chale 2 Shevanta's onscree husband adhish paigude marriage pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या नवऱ्याचे नुकतेच झाले लग्न, पाहा त्याच्या सुंदर पत्नीचे फोटो

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताच्या नवऱ्याच्या भूमिकेत म्हणजेच पाटणकरच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता अधिश पायगुडेला पाहायला मिळत आहे. ...

ओळखा पाहू... रात्रीस खेळ चाले २ मध्ये कोणती व्यक्तिरेखा साकारतेय ही अभिनेत्री? - Marathi News | ratris khel chale 2 shobha aka Mangal Rane real life pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू... रात्रीस खेळ चाले २ मध्ये कोणती व्यक्तिरेखा साकारतेय ही अभिनेत्री?

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर 'या' व्यक्तीला पाहण्यासाठी होते चाहत्यांची प्रचंड गर्दी - Marathi News | Fan creating rush to see Apurva nemlekar on Ratris Khel Chale 2 set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर 'या' व्यक्तीला पाहण्यासाठी होते चाहत्यांची प्रचंड गर्दी

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे ...