लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
रात्रीस खेळ चाले २ च्या सेटवर शेवंताने दिली पार्टी, पार्टीला उपस्थित होते हे दोन खास गेस्ट - Marathi News | ratris khel chale 2 shevanta aka apurva nemlekar give party on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले २ च्या सेटवर शेवंताने दिली पार्टी, पार्टीला उपस्थित होते हे दोन खास गेस्ट

घरचे जेवण मिस करणाऱ्या कलाकारांसाठी शेवंताने पार्टीचे आयोजन केले होते. ...

Zee marathi awards 2019 Winners : या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्डसमध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका - Marathi News | Agabai Sasubai and ratris khel chale 2 receives maximum awards in zee marathi awards 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zee marathi awards 2019 Winners : या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्डसमध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका

प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना भरभरून मतं दिल्यामुळे कुठले कलाकार विजयी ठरले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

ओळखलंत का 'या' अभिनेत्रीला ? विना मेकअप लूक झाला व्हायरल - Marathi News | Ratris Khel Chaale 2 Fame Shevanta Aka Apurva Nemalekar shared without makeup photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का 'या' अभिनेत्रीला ? विना मेकअप लूक झाला व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. ...

या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | ZEE MARATHI AWARDS 2019 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली. ...

‘रात्रीस खेळ चाले २'मध्ये येणार धक्कादायक वळण, शेवंताचा नवरा करणार का आत्महत्या ? - Marathi News | Patankar will commit suicide in ratris khel chale serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रात्रीस खेळ चाले २'मध्ये येणार धक्कादायक वळण, शेवंताचा नवरा करणार का आत्महत्या ?

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'मधील माईंच्या आयुष्यातील खऱ्या अण्णांना पाहिलंत का?, पहा त्यांचा फोटो - Marathi News | Ratris Khel Chaale 2 serial fame Maai Aka Shankuntala Nare's real husband photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधील माईंच्या आयुष्यातील खऱ्या अण्णांना पाहिलंत का?, पहा त्यांचा फोटो

माई म्हणजेच अभिनेत्री शकुंतला नरे यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो - Marathi News | Ratris Khel Chaale 2 Fame Shevanta Aka Apurva Nemalekar shared yellow saree pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो

अपूर्वानं नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो - Marathi News | Marathi celebrity accepted challenge of Mrs.Mukhyamantri , shared photo of wedding diaries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो

सध्या इंस्टाग्रामवर मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे त्यांच्या लाईफ पार्टनरसोबतचे त्यांच्या लग्नातील सुखद क्षणांचे फोटो पहायला मिळत आहेत. ...