लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले, मराठी बातम्या

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Did you recognize this actress in the incarnation of Shri Krishna?, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल

Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कृष्ण जन्माष्टमी निमित्त हटके फोटोशूट केले आहे.तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताने पहिल्यांदाच केल्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत खुलासा, म्हणाली- मी - Marathi News | Ratris khel chale Shevanta reveals her relationship status for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताने पहिल्यांदाच केल्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत खुलासा, म्हणाली- मी

शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली ...

अण्णा नाईकांचा नवा लूक पाहिलात का? माधव अभ्यंकरांच्या फोटोची होतीये चर्चा - Marathi News | marathi actor Anna Naik aka madhav abhyankar new look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अण्णा नाईकांचा नवा लूक पाहिलात का? माधव अभ्यंकरांच्या फोटोची होतीये चर्चा

Madhav abhyankar: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या यशानंतर माधव अभ्यंकर लवकरच 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. ...

'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडल्यानंतर आता शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार या मालिकेत - Marathi News | After releasing 'Ratris Khel Chale' series, Shevanta alias Apurva Nemalekar will now appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडल्यानंतर आता शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर दिसणार या मालिकेत

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar)च्या इंस्टाग्रामवरील फोटोंनी वेधले सर्वांचं लक्ष ...

‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मागितलं खास 'रिटर्न गिफ्ट' - Marathi News | ratris khel chale datta naik aks suhas shirsat birthday special, know about his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मागितलं खास 'रिटर्न गिफ्ट'

रात्रीस खेळ चाले या सुपरहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुहास शिरसाट हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. ...

अण्णा नाईक परत येणार...तेही कोणत्याही रुपात, 'रात्रीस खेळ चाले ३'ची वाढली उत्सुकता - Marathi News | Anna Naik to be back ... Anyway in Ratris Khel Chale season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अण्णा नाईक परत येणार...तेही कोणत्याही रुपात, 'रात्रीस खेळ चाले ३'ची वाढली उत्सुकता

रात्रीस खेळ चाले ३च्या नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची या मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘अण्णा’ला पाहून लोकलच्या प्रवाशांना फुटला घाम - Marathi News | ratris khel chale 3 new new promo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘अण्णा’ला पाहून लोकलच्या प्रवाशांना फुटला घाम

‘रात्रीस खेळ चाले 3’चा प्रोमो, पाहा व्हिडीओ ...

पाहिला का रात्रीस खेळ चाले 3 चा प्रोमो, अण्णा नाईक म्हणतायेत परत येणार - Marathi News | ratris khel chale 3 promo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहिला का रात्रीस खेळ चाले 3 चा प्रोमो, अण्णा नाईक म्हणतायेत परत येणार

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या या प्रोमोमध्ये काही लहान मुले विहिरीत डोकावून पाहात आहेत आणि अण्णा नाईक अशी हाक मारत आहेत. ...