संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील युवा शेतकरी शुभम दोरकडे यांनी आपल्या घराशेजारी झेंडूची लागवड केली आहे. त्यामुळे कोकणातील लाल मातीही झेंडूचे शिवार बहरले जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या लागवडीतून दाखवून दिले आहे. ...
आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले. ...
कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती. ...
रत्नागिरी : सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक ... ...
मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. ...
संदीप बांद्रे चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत काेसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. ... ...