संतोष पोटफोडेसाखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या ...
नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. ...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाने मंजूर केलेली ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना सत्ताधारी शिवसेना व विरोधक यांच्यातील दावे - प्रतिदाव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
दापोली तालुक्यातील दाभोळ धक्यावरून तब्बल ४५ वर्षांनंतर पहिली प्रवासी बोट आज मुंबईकडे रवाना झाली. ऐतिहासिक दाभोळ धक्का ते भाऊचा धक्का असा या बोटीचा प्रवास सुरू झाला आहे. ...