संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह ...
वाहनांची चोरी करून अफरातफर करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदील उल्ला सदाफ उल्ला खान (४८), परवेज रहेमतुल्ला खान उर्फ हाजी (४८, दोघेही रा. नीलमंगला बंगळुरू) आणि इसहाक कु ...
चौथा शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली ख्रिसमसची सुटी अशा सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांसह गणपतीपुळे येथील गणेश मंदिर आणि तेथील किनारा पर्यटकांनी फुलला आहे. ...
लांजा : तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील ब्रिटीशकालीन पुलाच्या एका खांबाचा काही भाग कोसळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, तालुक्यातील जुन्या व नादुरुस्त पुलांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आह ...
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकां ...
राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई व गावतळे आदी ...