उरुसामध्ये आलेल्या लाखो भाविकांच्या हरवलेल्या काही अनमोल गोष्टी हातीस ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयांमध्ये जमा केल्या जात होत्या. यामध्ये महागड्या मोबाईलपासून अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. ...
प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्यांना आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा आदेश देऊन हीन वागणूक देण्यात आली. या सर्व प्रकाराचा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कुवारबाव व्यापारी संघाने पत्रकार परिषदेत निषेध केला व ज ...
गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला. ...
रत्नागिरी जिल्ह्यात मागेल त्याला वीज देण्यासाठी विविध ठिकाणी वीज डेपो स्थापित करण्यात येणार आहेत. येत्या काळात सर्वांना वीज देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तसेच शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रवी ...
एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी ...
रत्नागिरी मॅँगो पर्यटन सिटी अशी रत्नागिरी शहराची नवीन ओळख यापुढे निर्माण केली जाणार आहे. रत्नागिरी शहर व गणपतीपुळे परिसरात वर्षभरातील मोठ्या विक एन्डला येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी मॅँगो पर्यटन भरार ...
ते दोरीच्या सहाय्याने ६० फूट विहिरीत उतरले. बुडून बेशुद्ध पडलेल्या दोन वर्षांच्या बाळाला त्यांनी जवळ घेतले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी उलटे करून छातीवर दाब दिला व बाळाच्या पोटातील पाणी काढले. त्यातून बाळ शुद्धीवर आले. त्यानंतर लोकांच्या मदतीने ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...