ज्ञानदा प्रणव पोळेकर यांना प्रसुतीनंतर आरोग्य सेवा देण्यात पावसकर हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याबाबत रविवारी दुपारनंतर या नर्सिंग होमला भेट देऊन तपासणी करण्यात आली. ...
शासनाने पर्ससीननेट मासेमारीवर १ जानेवारीपासून बंदी घातली असतानाही मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही मासेमारी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आंधळ्या भूमिकेमुळे पर्ससीननेट धारकांकडून कायदा धाब्यावर बसवला जात असल्याने पारंपरिक व छोट्या मच् ...
विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाचे शास्त्रीय विश्लेषण मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांची वीजबिले वेळेत न भरल्यामुळे कोट्यवधीची रुपयांची थकबाकी आहे. ७ हजार ३६ शासकीय कार्यालयांनी वीजबिले न भरल्यामुळे ३ कोटी १९ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी राहिली आहे. ...
रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्र ...
कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे ...