कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत असल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांनी कोयना व कोळकेवाड ...
महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ( रत्नागिरी )येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची ...
महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती. ...
व्हॅलेंटाईन डे बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतीं ...
गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग चिपळूण-गुहागर अन्याय निवारण समितीची तातडीची बैठक रामपूर गुढे फाट्याजवळील राम मंदिरात संघर्ष समितीचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या बैठकीला गुहागर, शृंगारतळी, देवघर, मार्गताम्हाणे, रा ...
शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शासनाने शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा आॅफलाईन वेतन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे वेतन देण्यासाठी आता आॅनलाईन -आॅफलाईनचा खेळ प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे ...
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, ...