लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी - Marathi News | Police have arrested Bhakti Mayekar's boyfriend and two of his accomplices in the murder case of Mirjole in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी

टॅटूमुळे पटली ओळख ...

Ratnagiri: मुचकुंदी नदीत दोघे वाहून गेले; एक बचावला, दुसऱ्याचा शोध सुरु - Marathi News | Two washed away in Muchkundi river one rescued, search for the other underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुचकुंदी नदीत दोघे वाहून गेले; एक बचावला, दुसऱ्याचा शोध सुरु

खेडपाठोपाठ लांजात दुर्घटना ...

अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना - Marathi News | He got off the moving train and survived by going under the train Incident at Ratnagiri station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना

जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले ...

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटले, महामार्गावरील विजेचे खांब तोडत बस घुसली दुकानात; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Bus smashes into shop, breaks electricity poles at Savarde market on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटले, महामार्गावरील विजेचे खांब तोडत बस घुसली दुकानात; सुदैवाने जीवितहानी टळली

चालकावर गुन्हा दाखल ...

Ratnagiri: गणपती विसर्जनाप्रसंगी बेपत्ता झालेल्या मंगेशचा मृतदेह २२ तासांनी हाती - Marathi News | The body of Mangesh Patil, a young man from Bhoste who went missing during Ganpati immersion, has been found | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गणपती विसर्जनाप्रसंगी बेपत्ता झालेल्या मंगेशचा मृतदेह २२ तासांनी हाती

एनडीआरएफच्या जवानांनी अथक शोधमोहीम सुरू ठेवली होती ...

Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून - Marathi News | Ganpati Visarjan 2025: During the immersion of Bappa, the water of the Jagbudi river rose and three people were swept away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् रत्नागिरीमध्ये तिघे गेले वाहून

गणरायाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना रत्नागिरीत दुर्दैवी घटना घडली.  ...

Ratnagiri: शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज, कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली माहिती - Marathi News | Soldier stole jewelry to pay off bank loans police investigation reveals details of embezzlement case in Karla branch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिपायानेच बँकेतील दागिने चोरले, अन्.., कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली

सर्व दागिने हस्तगत, शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ...

कोकणकरांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी'चे अन्य विभाग दिमतीला; मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमधील गाड्या दाखल - Marathi News | State Transport Corporation trains from Mumbai, Pune, Nashik, Nagpur have arrived for Ganesh devotees coming from Mumbai to Konkan for the festival | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणकरांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी'चे अन्य विभाग दिमतीला; मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमधील गाड्या दाखल

मार्ग तपासणी/दक्षता पथक तैनात ...