लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

चिपळूणच्या संतप्त नागरिकाने महामार्गावरील खड्ड्यातच धुतला शर्ट, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | An angry citizen of Chiplun washed his shirt in the pit on the Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या संतप्त नागरिकाने महामार्गावरील खड्ड्यातच धुतला शर्ट, व्हिडिओ व्हायरल

जोरदार पाऊस आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे ...

राजकीय अस्तित्त्वासाठी वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, कोकणातील शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला इशारा - Marathi News | A different decision has to be taken for political survival, Warning of former Shiv Sena MLA Sadanand Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजकीय अस्तित्त्वासाठी वेगळा निर्णय घ्यावाच लागेल, कोकणातील शिवसेनेच्या माजी आमदाराने दिला इशारा

परंतु काहीही झाले तरी यापुढे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी अथवा काँग्रेससोबत जाणार नाही. ...

रत्नागिरी: काजळी नदीला पूर, पुरामुळे ६६ वर्षांत प्रथमच सांब देवाच्या हरिनाम सप्ताहात खंड - Marathi News | Kajli river floods, first time in 66 years due to floods, Samb Deva Harinam week breaks up | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: काजळी नदीला पूर, पुरामुळे ६६ वर्षांत प्रथमच सांब देवाच्या हरिनाम सप्ताहात खंड

श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या साेमवारी सप्ताहाला सुरुवात हाेऊन तिसऱ्या साेमवारी सप्ताहाची सांगता हाेते. ...

देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा - Marathi News | Dead body found in Kosumb belongs to youth from Nandlaj | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही. ...

पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद - Marathi News | The Mumbai-Goa highway was blocked due to flood, the bridge was closed for traffic for six and a half hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, साडेसहा तास पूल वाहतुकीसाठी होता बंद

वाहतूक बंद केल्याने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पावसमार्गे तसेच कुरचुंब आसगे मार्गे वळविण्यात आली हाेती ...

स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली - Marathi News | Ashatai Pathare from Ratnagiri, who participated in the Chalejaw movement served jail time in his student days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत. ...

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश - Marathi News | Uday Samant, a cabinet minister for the second time, defeated a BJP MLA and entered the Legislative Assembly for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. ...

चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident at Terav Vetkondwadi Chiplun, two passengers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी

या एसटी बस'ला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते ...