लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी: नशेत बेधुंद, समुद्रात पोहायला गेलेले तीघे तरुण बुडाले; दोघांना वाचविण्यात यश - Marathi News | Three youths who went swimming to enjoy sea bath in Ratnagiri drowned | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: नशेत बेधुंद, समुद्रात पोहायला गेलेले तीघे तरुण बुडाले; दोघांना वाचविण्यात यश

समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरू ...

बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | Accident near Beni Dam; As the bus stuck to a tree, the children and the passengers escaped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले

गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले. मात्र गाडी अधांतरी असल्याने ती काढण्यासाठी एस. टी. चे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. ...

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Government is committed for the development of Ratnagiri district- Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द- उद्योगमंत्री उदय सामंत

शेती सोबतच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजना जिल्हयात सुरु करण्यात आली आहे. ...

... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी - Marathi News | Ekta Tricolor rally in Ratnagiri, the Superintendent of Police escorted the Collector on a two wheeler | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून ‘एकता तिरंगा रॅली’ काढण्यात आली. ...

पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण - Marathi News | The people of Ratnagiri paid tribute to the national flag in the pouring rain, and hoisted the flag on the 100-foot flag pole. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली ...

नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा.. - Marathi News | Union Minister Narayan Rane visited Lokmanya Tilak Janmabhoomi, Savarkar cell | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नारायण राणेंनी टिळक जन्मभूमी, सावरकरांच्या काेठडीला दिली भेट, म्हणाले तेव्हा..

स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरीतील जेलमध्ये जवळजवळ दाेन वर्षे ठेवले हाेते ...

उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता.. - Marathi News | Time for everyone to come together and stand firmly behind party chief Uddhav Thackeray with full strength says Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

आज शिवसेना वाईट परिस्थितीतून जात आहे. अनेकजण शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. ...

मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात - Marathi News | Known as the festival of Koli brothers, Narali Purnima was celebrated in a traditional manner | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात

शिवाजी गोरे दापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण ... ...