लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

बेपत्ता भाजप पदाधिकाऱ्याचा मृतदेह जंगलात आढळला, तब्बल दहा दिवसांनी लागला शोध - Marathi News | Lanja BJP office bearer Prasanna Ramakrishna Dixit body was found in the forest | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेपत्ता भाजप पदाधिकाऱ्याचा मृतदेह जंगलात आढळला, तब्बल दहा दिवसांनी लागला शोध

रावारी आणि बापेरे गावच्या सीमेलगत असलेल्या जंगलात आढळला मृतदेह ...

Nilesh Rane: रिफायनरीवरून रत्नागिरीत जोरदार राडा; बारसू ग्रामस्थांनी निलेश राणेंचा ताफा अडविला - Marathi News | Nilesh Rane: Barasu villagers blocked Nilesh Rane's convoy against over refinery Ratnagiri over refinery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीवरून रत्नागिरीत जोरदार राडा; बारसू ग्रामस्थांनी निलेश राणेंचा ताफा अडविला

Nilesh Rane Refinary: मृदा तपासणीसाठी आलेल्या सरकारी पथकालादेखील ग्रामस्थांनी काल अडविले होते. यानंतर आज निलेश राणेंना देखील अडविण्यात आले. ...

रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश - Marathi News | Fisherman Boat drowned on the Mandvi coast in Ratnagiri; One missing, four rescued | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश

ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे. ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू - Marathi News | Toll Collection on Ratnagiri-Nagpur Highway; Even before the road works are completed, the road toll will be started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू ...

श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडल्या संशयास्पद बोटी; कोकण किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त वाढवला - Marathi News | Suspicious boats found in Srivardhan Harihareshwar sea; Increased police presence on Konkan coast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडल्या संशयास्पद बोटी; कोकण किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त वाढवला

बंदरांवर असणाऱ्या बोटींची सुद्धा तपासणी केली जात आहे ...

कोकणातील तरुण, तरुणी बेरोजगार राहणार नाहीत, उद्योगमंत्री उदय सामंतांचे आश्वासन - Marathi News | Young men and women of Konkan will not remain unemployed says Industries Minister Uday Samant assured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तेव्हा आपली ताकद दाखवून द्या, मंत्री उदय सामंतांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोकणाचा विकास कसा होईल, यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार ...

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, अस्तित्वाचा प्रश्न गंभीर; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | The fortifications of Vijaydurg fort collapsed again, Neglect of Archeology Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, अस्तित्वाचा प्रश्न गंभीर; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरुजाजवळील तटबंदी ढासळलेली होती ...

स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | On Independence Day Army performance must be saluted says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

सैन्य दलातील जवानांच्या शौर्याचा सर्वात अधिक सन्मान करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. ...