लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू - Marathi News | An explosion occurred while cutting an empty drum used for chemicals with a gas cutter in Khed town Ratnagiri district , killing a young man | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रसायनासाठी वापरलेला रिकामा ड्रम गॅस कटरने कापताना झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार - Marathi News | A bus collided with an ST bus at Umrath Ghadewadi in Guhagar taluka, 16 injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार

जोरदार धडकेत तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज - Marathi News | Police keep a watch at 13 dangerous places on the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर ...

‘त्या’ एका काॅलने सिंधुदुर्गासह रत्नागिरीचे पाेलीसही हादरले - Marathi News | Dial 112 of the Sindhudurga control room received a call that a person carrying a gun and a bomb had boarded the Vasco the Patna train, Police alerted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘त्या’ एका काॅलने सिंधुदुर्गासह रत्नागिरीचे पाेलीसही हादरले

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या कंट्रोल रुमला असाच एक काॅल आल्याने मुंबई पोलीस ‘अलर्ट’ झाली होती. ...

Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा - Marathi News | Kirit Somaiya proceeded to Murud for symbolic hammering at Sai Resort on Murud beach in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | 10 crore fund approved for Ratnagiri District Hospital says Minister Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर ...

राजापुरात चार वर्षीय बालकामध्ये आढळली पोलिओ सदृश्य लक्षणे, शहरात उडाली एकच खळबळ - Marathi News | Polio symptoms found in a four year old boy in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात चार वर्षीय बालकामध्ये आढळली पोलिओ सदृश्य लक्षणे, शहरात उडाली एकच खळबळ

पोलिओ सदृश्य लक्षणे आढळलेल्या बालकाच्या घरापासून शहर व परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार ...

Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा.. - Marathi News | Tucker hit from behind ST bus in Parashuram Ghat, Two passengers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत. ...