लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | The dragon was killed and burned; A case has been registered against the youth of Ratnagiri | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल

पुरलेले मृत अजगर पंचनामा करून वन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांनी दक्षता घेण्याचे केलं आवाहन - Marathi News | Orange Alert for Ratnagiri District, District Disaster Management has appealed to citizens to be vigilant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांनी दक्षता घेण्याचे केलं आवाहन

घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. ...

अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Anil Parab resort in Dapoli will be demolished in October, claims Kirit Somaiya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई होणार ...

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान - Marathi News | Industries Minister Uday Samant banner on the Mumbai Goa highway was torn down by unknown persons | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान

राजापूर तालुक्यातील गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे हे बॅनर लावण्यात आले होते. ...

शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन - Marathi News | 15,000 will be paid to the teaching staff, School Education Minister Deepak Kesarkar assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची दिली ग्वाही ...

तटरक्षक दलाचे जागृतीसाठी १५ किलोमीटर वॉकथॉन, किनारा स्वच्छता उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन - Marathi News | Coast Guard 15 Km Walkathon for Awareness in ratnagiri, Calling Citizens for Coastal Cleanliness Initiative | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तटरक्षक दलाचे जागृतीसाठी १५ किलोमीटर वॉकथॉन, किनारा स्वच्छता उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन

केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन ...

परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी - Marathi News | The trains on the Konkan railway line are crowded with servants for their return | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी

रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत ...

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of one lakh 14 thousand Ganesha idols in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख १४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले. ...